तीन जन्मांनंतर रामूने पाहिली इतकी हॉट अभिनेत्री
रामगोपाल वर्माचा स्वभाव रंगीला आहे. खूप काळानंतर रामूची वीरप्पन रिलीज होणार आहे आणि यासाठी रामू लागोपाट ट्विट करत आहे. आणि ट्विट ही असे ज्याची चर्चा व्हायला हवी. ही रामूची मार्केटिंग स्टाइल आहे.
एकेकाळी रामू उर्मिला मातोंडकरवर फिदा होते. तिच्या प्रेमात बुडून रामूने कित्येक फ्लॉप सिनेमे निर्मित केले. उर्मिला सुटली तर अंतरा मालीला धरले. त्या काळातही वाईट सिनेमे तयार करून काही दिवस नतालिया कौरवर लट्टू होऊन रामूने म्हटले होते की अशी सुंदर स्त्री त्यांनी आजपर्यंत बघितली नव्हती.
आता रामूचे मन अश्या एका हॉट अभिनेत्रीवर आले आहे की त्यांचे म्हणणे आहे की मागील तीन जन्मांपासून त्यांनी अशी हॉट मुलगी बघितली नाही.
कोण आहे ती अभिनेत्री??? पुढील पानावर
ती अभिनेत्री आहे राधिका आप्टे. राधिका आपल्या लुक आणि अभिनयामुळे सतत पुढे वाढत आहे. सध्या ती रजनीकांतसोबत एक सिनेमा करत असून अलीकडेच एका पत्रिकेच्या कव्हर पेजवर हॉट अवतारात दिसली. मग काय, राधिकाचा हा लुक बघून रामूने लगेच ट्विट केले की मागील तीन जन्मांत बघितलेली सर्वात हॉट अॅक्ट्रेस. आता रामूचा राधिकसोबत काम करायचा विचार तर नाही? असे असेल तर लवकरच कळेल....