अमीषा पटेलने तिच्या बोल्ड आणि सेक्सी अदांनी चाहत्यांचे मन जिंकले

Photo : Instagram
Last Modified शनिवार, 15 जून 2019 (14:27 IST)
बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेल चित्रपटांपासून फार दूर आहे पण आपल्या हॉट एंड बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. अमीषा पटेल सोशल मीडियावर फार सक्रिय राहते आणि
नेहमी आपल्या चाहत्यांसोबत सेक्सी फोटो शेअर करत असते.
Photo : Instagram
अमीषा पटेलचे सोशल मीडियावर बरेच चांगले फॅन फॉलोइंग आहे. तिच्या इंस्टाग्रामवर तिचे 2 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे, जे तिच्या प्रत्येक एक्टिविटीवर आपली नजर बनवून ठेवतात.

Photo : Instagram
43 वर्षाच्या वयात देखील अमीषा आपली फिटनेस आणि सुंदरतेमुळे आजकालच्या एक्ट्रेसला मात देते.
Photo : Instagram
अमीषा पटेलचे नाव अशा नायिकांमध्ये सामील आहे ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक सुपरहिट चित्रपटापासून केली होती. आमिषाने वर्ष 2000मध्ये चित्रपट 'कहो ना प्यार है' पासून बॉलीवूडमध्ये पाय ठेवला होता.

Photo : Instagram
या चित्रपटानंतर वर्ष 2001 मध्ये आमिषाचे चित्रपट 'गदर'ने बॉक्स ऑफिसवर खरोखरचा गदर मचावला होता. तसेच आता असे वृत्त आहे की अमीषा पटेल गदरच्या
सीक्वलमध्ये दिसणार आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

युट्युबवर ‘गोल्डीची हळद’ गाणं तुफान हीट

युट्युबवर ‘गोल्डीची हळद’ गाणं तुफान हीट
टिप्स मराठी या नव्या यूट्युब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी मराठी संगीत क्षेत्रात पाऊल टाकलं ...

कुठल्याही चित्रपटात अ‍ॅपलचे गॅजेट्स वापरता येणार नाही, कारण ...

कुठल्याही चित्रपटात अ‍ॅपलचे गॅजेट्स वापरता येणार नाही, कारण 'हे' आहे
अनेक चित्रपटांमध्ये श्रीमंती किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान दाखवण्यासाठी अ‍ॅपलच्या गॅजेट्सचा ...

सलमान खान कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना घरे बांधून देणार

सलमान खान कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना घरे बांधून देणार
अभिनेता सलमान खान कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव सलमान दत्तक घेणार असून ...

सविता भाभी तू इथंच थांब! व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सविता भाभी तू इथंच थांब! व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटातील सविता भाभी उर्फ सई ताम्हणकरने सोशल मीडियावर एक ...

शंकर महादेवन यांनी वासुदेवांच्या गाण्याचं केल कौतुक

शंकर महादेवन यांनी वासुदेवांच्या गाण्याचं केल कौतुक
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ ...