testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बॉर्बी स्विम सूटमध्ये जॅक्लीन फर्नां‍डीसचा हॉट अवतार, फोटो झाले व्हायरल

Photo : Instagram
Last Updated: शुक्रवार, 14 जून 2019 (11:36 IST)
बॉलीवूड एक्ट्रेस जॅक्लीन फर्नांडिस आपल्या बोल्ड आणि ग्लॅमर्स अदांमुळे ओळखली जाते. ती सध्या आपल्या बहिणीसोबत सुट्या घालवत आहे आणि तेथून ती फोटो शेअर करत आहे. वेकेशनदरम्यान जॅक्लीन गुलाबी रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसली, ज्यावर लिहिले आहे 'बार्बी'.

जॅक्लीनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वत:चे फोटो टाकले आहे, ज्यात ती सुट्यांमध्ये आपल्या बहिणीसोबत मस्ती करताना दिसत आहे. हे फोटो तिच्या चाहत्यांनी फार पसंत केले आहे.

Photo : Instagram
जॅक्लीन चश्म्यात आणि हाय पोनीटेलसोबत सुट्यांचा मजा घेत आहे. जॅक्लीन आपल्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त हा वेकेशन सेलीब्रेट करत आहे.
Photo : Instagram
जॅक्लीनने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, माझी बहिणी 'पू गेरी'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही नेहमी बिकनी बॉडीजसाठी मेहनत करतो, पण यासाठी सकाळची कॉफी आणि क्रोइसेन खाणे सोडत नाही.
Photo : Instagram


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

काळवीट प्रकरणः सलमानला कोर्टाचा दिलासा

national news
सलमान खानसाठी एक चांगली बातमी आहे की काळवीट प्रकरणात जोधपूर कोर्टाने सलमानला खोट्या ...

अक्षय कुमारसोबत पावसात रोमांस करेल कॅटरीना कैफ, रीक्रिएट ...

national news
अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ लवकरच रोहित शेट्टीच्या चित्रपट 'सूर्यवंशी' यात दिसणार आहे. या ...

सपना चोधरीच्या हॉट अवतारामुळे चाहते झाले फिदा, फोटोशूट

national news
हरियाणवी डांसर सपना चोधरी आपल्या डांस आणि अंदाजांमुळे चाहत्यांचे मन जिंकत आहे. बिग बॉसहून ...

शाहरुख खानच मुलगा येतोय या चित्रपटातून मात्र वेगळ्या

national news
बॉलीवूड सुपर स्टार असलेल्या शाहरूक खानचा मुलगा लवकरच चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. ...

जगातील खतरनाक झुलते पूल

national news
पूल साधारणपणे नदी-नाले वा दर्‍यांमुळे दुरावलेल्या दोन ठिकाणांना सुरक्षितपणे जोडण्याचे काम ...