testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बाहुबली मध्ये मराठी तारका राजमाता शिवगामी ‘बाहुबली : बिफोर द बिगनिंग’ वेब सिरीज

Last Modified रविवार, 11 नोव्हेंबर 2018 (00:32 IST)
बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर आता यावरील वेब सीरिज नेटफ्लिक्स प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या नवीन
वेब सीरिजमध्ये माहिश्मती साम्राज्याच्या राजमाता शिवगामी यांची कथा असून, ‘बाहुबली : बिफोर द बिगनिंग’ असं या सीरिजचं नाव असणार आहे. कोणकोणते कलाकार काम करणार याची माहिती उघड झाली आहे. या प्रिक्वल सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर शिवगामीची भूमिका साकारणार आहे. अभिनेता राहुल बोस स्कंददासाच्या भूमिकेत आहे. ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांत अभिनेत्री रम्या कृष्णा यांनी शिवगामीची भूमिका साकारली होती. वेब सीरिजमध्ये मृणाल ठाकूर, राहुल बोस यांच्यासोबतच अतुल कुलकर्णी, वकार शेख, मील खान, सिद्धार्थ अरोरा आणि अनुप सोनी यांच्याही भूमिका आहेत.


यावर अधिक वाचा :

सलमानचा चर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज

national news
अभिनेता सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट ...

कलाकारांच्या यशावर ठरते मानधन

national news
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी आहेत. हे दोघे ...

प्रियांकाने लग्नाअगोदरच विकले लग्नाचे फोटो

national news
बॉलिवूडमध्ये प्रियांकाच्या व्यवहारज्ञानाची सर्वत्र चर्चा सुरु असून तिने तिच्या ...

मुलीबद्दल शाहरुखने अस काय म्हटले की, फँन्स झाले आश्चर्यचकित

national news
शाहरुख खान आपले चित्रपट आणि करियरच्या आधी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि हे सर्वांना माहीत ...

दीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार ...

national news
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो बघण्यासाठी सगळे अत्यंत उत्सुक आहे. ...