testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

संजूबाबाच्या आयुष्यावर आधारीत वेबसीरिज येणार

sanjay datta
Last Modified गुरूवार, 2 ऑगस्ट 2018 (09:12 IST)
चित्रपटानंतर आता संजूबाबाच्या आयुष्यावर आधारीत वेबसीरिज येणार आहे. संजय दत्तच्या आयुष्यातील जे पैलू चित्रपटाच्या माध्यमातून उलगडू शकले नाही, ते सर्व वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
संजय दत्तवर वेबसीरिज बनवण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय डिजीटल प्लॅटफॉर्मने संजय दत्त प्रोडक्शनशी संपर्क साधला आहे. त्यांना संजूबाबाच्या आयुष्यावर तीन भागांमध्ये वेब सीरिजची निर्मिती करायची आहे. ‘संजू’ चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी दाखवण्यात आल्या होत्या. परंतु, बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या त्यात दाखवल्या गेल्या नाहीत. या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर त्या सर्व गोष्टी आणण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

आमिरच्या नवीन सिनेमाची घोषणा

national news
आमिरने आपल्या 54 व्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. 'लाल सिंह ...

कलाकारांचा रंगोत्सव

national news
आनंदाचा आणि रंगांचा म्हणून ओळखला जाणारा 'धुळवड' हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा ...

'धुमस' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

national news
अ‍ॅक्शन, रोमान्स आणि रोमंटिक गाणी असलेल्या बहुचर्चित 'धुमस' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर, ...

मोदींवरील बायोपिक प्रदर्शित करण्यास राष्ट्रवादीचा विरोध

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील 'पीएम नरेंद्र मोदी' या बायोपिकला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...!

national news
बॉलिवूडचे 'लव्ह बर्डस्‌' रणबीर कपूर व आलिया भट्ट यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले ...