शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (15:35 IST)

अक्षय-रजनीकांतची 540 कोटी रुपयांची '2.0' बाहुबलीपेक्षा पुढे निघेल का?

अखेर बहुप्रतीक्षित चित्रपट '2.0' आता रिलीज होणार आहे. अक्षय कुमार आणि रजनीकांत अभिनित चित्रपट '2.0'चे बजेट 543 कोटी रुपयांचे आहे. एवढी भारी-भक्कम लागतला बॉक्स ऑफिसकडून वसुलने सोपे काम नाही आहे. वेग वेगळ्या कारणांमुळे चित्रपटाचे बजेट जास्त वाढेल आहे. खास करून पोस्ट प्रॉडक्शनच्या कामत उशीर झाल्यामुळे चित्रपटाला फार नुकसान उचलावे लागले आहे.
 
चित्रपटाचे मेकर्स याला बर्‍याच भाषांमध्ये आणि बर्‍याच देशांमध्ये रिलीज करून याची लागत वसुलण्याच्या प्रयत्नात आहे. बाहुबली आणि दंगल सारखे चित्रपट भारतीय सिने इतिहासाची सर्वात यशस्वी चित्रपटापैकी एक आहे. बाहुबलीचे दोन्ही भाग 250 कोटी रुपयांमध्ये बनले होते, पण 'रोबोट'चे सीक्वल 543 कोटी रुपयांमध्ये तयार झाले आहे.
 
या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर धमाका करायचा असेल तर बाहुबली आणि दंगल सारख्या चित्रपटांहून पुढे निघावे लागणार आहे, जे अवघड नाही आहे पण सोपे ही नाही आहे. रजनीकांतच्या स्टारडमवर संपूर्ण प्रकरण टिकलेले आहे ज्याच्या मागील काही चित्रपटांना यश मिळाले नाही. चित्रपटाचे टीज़र/ट्रेलर समोर आले आहे आणि याबद्दल मिश्रित प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
 
या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शन रजनीकांत आणि निर्देशक शंकर यांच्या प्रतिष्ठेचा देखील प्रश्न आहे. अभिनेता प्रभास आणि निर्देशक एस राजामौलीने बाहुबली सारखे यशस्वी चित्रपट बनवून या दोन्ही दिग्गजांच्या पुढे निघाले आहे. रजनीकांत यांना त्यांच्या पुढे जाऊन हे साबीत करायचे आहे की ती किती मोठे स्टार आहे.
 

बाहुबलीहून पुढे निघेल का हे चित्रपट ? याचे उत्तर काही दिवसांमध्ये मिळणारच आहे. असे म्हणत आहे की 29 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारे '2.0' मध्ये एवढा तर दम आहे की हे भारतीय चित्रपटांच्या दिशेत क्रांतिकारी बदल आणू शकते.