testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रजनीकांत- नवाजुद्दीन पहिल्यांदाच एकत्र

rajniknat navajuddin
Last Modified सोमवार, 10 सप्टेंबर 2018 (10:57 IST)
साऊथचा सुपरस्टाररजनीकांत 'काला' या चित्रपटानंतर चाहत्यांसाठी आणखी एक खास भेट घेऊन येत आहेत. रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'पेट्टा' असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून नवाजुद्दीन दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. 'पेट्टा'च्या मोशन पोस्टरमध्ये रजनीकांत यांचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित या चित्रपटात सेतूपती, नवाजुद्दीन, सिरन, त्रिशा, सुब्बाराज आणि रविचंद यांच्या हत्त्वपूर्ण भूमिका आहेत..


यावर अधिक वाचा :

काळजात घर करणारा सुबोध भावे

national news
कट्यार प्रमाणेच काळजात घुसून आपले स्थान निर्माण करणारा सुबोध भावे हल्ली तुला पाहते रे ये ...

असा झाला साखरपुडा आणि मेहंदी व संगीताचा कार्यक्रम

national news
बॉलीवूडचे लव्ह बर्ड दीपिका आणि रणवीर सिंह आज इटली मधील लेक कॉमोमध्ये लग्नाच्या बेडीत ...

हसू थोडं, व समजू थोडं

national news
प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते आपणास कळतही नसते डोक्यावर ती केव्हा बसते बायको ...

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'चे कलेक्शन खाली आले

national news
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा अगदी तोंडावर पडला आहे. सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे ...

तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! !

national news
आईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...