testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘काला’या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जादू १०० कोटी पूर्ण

Last Modified मंगळवार, 12 जून 2018 (09:06 IST)
सुपरस्टार रजनीकांत यांची लोकप्रियता कोणीही तोडू शकले नाहीत. तेच पुन्हा दिसून आले आहे. यात अवघ्या तीन दिवसात काला ने रेकोर्ड ब्रेक कमाई केली आहे. ‘काला’या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जादू करत १०० कोटीची कमाई पूर्ण केली आहे. हा चित्रपट पहायला चाहत्यांनी उड्या घेतल्या आहेत. अनेक शो अजूनही हावूसफुल आहेत. सिनेव्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटरवरून या सिनेमाने जगभरात शंभर कोटी केली असून, आपल्या देशासह जगभरात
चांगली कमाई केली आहे. दक्षिण भारतात
चेन्नईत येथे पहिल्या दिवशी सिनेमाने सर्वाधिक म्हणजे १.७६ कोटींची ओपनिंग मिळवली. अमेरिकन बॉक्स ऑफिसवर ६.८५ कोटीची कमाई, ‘वीरे दी वेडींग’,‘भारत अने नेनू’,‘कॅरी ऑन जट्टा २’या सिनेमांना ऑस्ट्रेलियात कालाने आधीच धूळ चारली आहे. तेलगू, तमीळ आणि हिंदी भाषेत १४० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने सॅटेलाइट हक्क विकून आधीच २३० कोटींची कमाई केली असून या चित्रपटात रजनीकांत सोबत सुपरस्टार नाना पाटेकर सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट अजून आकर्षक आणि उत्तम झाला आहे.


यावर अधिक वाचा :

मातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...

national news
निरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...

मी शाहरुखला घाबरून राहायचे

national news
अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...

झरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...

national news
बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...

रणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज !

national news
मराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...

बाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा

national news
शिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...