testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दीपिकाच्या पाठीवरील टॅटू गायब ?

dipika
Last Modified शनिवार, 12 मे 2018 (16:54 IST)

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये दीपिका अनेक वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसली. कधी पर्पल पेंटसूट तर कधी पर्पल जीन्स आणि व्हाईट टीशर्ट. कान्समधील तिचा प्रत्येक अंदाज काही खास आणि निराळा होता. शुक्रवारी दीपिकाने कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. तर दुसऱ्या दिवशी पिंक परी बनून ती रेड कार्पेटवर अवतरली. मात्र दीपिकाच्यापाठीवरील टॅटू गायब झालेला दिसला.

दीपिका आणि रणबीर कपूर खूप काळ रिलेशनशीपमध्ये होते आणि त्याचदरम्यान दीपिकाने आपल्या पाठीवर आरके असा रणबीर कपूरच्या इनिशियल्सचा टॅटू गोंदवला. मात्र कालांतराने दोघांमध्ये दूरावा निर्माण झाला. तरी देखील तिच्या पाठीवरील टॅटू कायम होता. याआधी

एक साबण्याच्या जाहिरातीतही साडी नेसलेल्या दीपिकाच्या पाठीवर टॅटू मात्र दिसत नाही. मेकअपने टॅटू लपवण्यात आल्याचे बोलले जाते. गेल्या वर्षी कान्समध्ये टॅटूसहीत रेड कार्पेटवर अवतरली होती.यावर अधिक वाचा :

अनुप जलोटाशी संबंधावर खरं काय ते सांगितले जसलीनने

national news
भजन सम्राट अनुप जलोटा जेव्हा जसलीन मथारू सह बिग बॉस 12 मध्ये एंटर झाले होते तेव्हा पासून ...

दीपिकाने द्रौपदीचा रोल नाकारला

national news
या अख्ख्या वर्षात दीपिका पदुकोणचा केवळ एकच सिनेमा रिलीज झाला. मात्र तरीही बॉलिवूडमध्ये ...

अमिताभ बच्चन 'आँखे २' भूमिका करणार

national news
२००२ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट 'आँखे'चा सीक्वल येणार असून या चित्रपटाच्या ...

केदारनाथ उत्तराखंड प्रदर्शित झाला नाही

national news
सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपुत यांची भूमिका असलेला केदारनाथ देशभरातील चित्रपटगृहात ...

'चिट्टी' निघाला चीनला

national news
मागच्या आठवड्यात रजनीकांत, अक्षयकुमार, अ‍ॅमी जॅक्सनची प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट ...