testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नेहा धुपियाने केला गुपचुप विवाह

neha dhupia
बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपियाने
अभिनेता अंगद बेदी सोबत
गुपचुप विवाह केला आहे. दिल्ली येथे पंजाबी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला.
'बीएफएफ विथ वोग' या टी.व्ही शोमुळे चर्चेत असणाऱ्या नेहाने लग्नाची कुठेच वाच्यता न करता गुपचुप पद्धतीने लग्न उरकल्याने याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. नेहाने ट्विटरवर विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. तिने ‘माझ्या जीवनातील सर्वात महत्वाचा निर्णय...मी माझ्या जीवलग मित्रासोबत लग्न केले...’ अशी कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे.

अंगद हा भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा आहे. अंगदने वडिलांप्रमाणे
क्रिकेट सामने खेळले आहेत. दिल्लीत झालेला 'रणजी ट्रॉफी' सामनादेखील त्याने खेळला आहे. यानंतर तो मॉडेलिंगकडे वळला आणि त्याच्या सीने करिअरला सुरूवात झाली. अंगद याने 'उंगली', 'पिंक', 'टाइगर जिंदा है' या चित्रपटामध्ये काम केले आहे.यावर अधिक वाचा :

'चिट्टी' निघाला चीनला

national news
मागच्या आठवड्यात रजनीकांत, अक्षयकुमार, अ‍ॅमी जॅक्सनची प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट ...

'केदारनाथ' ला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

national news
सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर सिनेमा 'केदारनाथ' सिनेमाला मुंबई हायकोर्टाकडून ...

मिका सिंगला दुबईत अटक, लैंगिक शोषणाचा आरोप

national news
गायक मिका सिंगला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दुबईत अटक करण्यात आली आहे. मुराक्काबात पोलीस ...

धमाल... दोन सुपरस्टार्स अमिताभ- शाहरुख पुन्हा सोबत

national news
बॉलीवूडचे दोन सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पर्‍यादवर सोबत ...

प्रियंका-निकच्या रिसेप्शनला मोदींनी लावली हजेरी, दंपतीला ...

national news
शाही विवाह सोहळ्यानंतर प्रियंका चोप्रा आणि निक जॉनास यांनी दिल्ली येथे रिसेप्शन आयोजित ...