testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

धर्मेंद्र-हेमा मालिनी पुन्हा झाले आजी-आजोबा, एशा देओलने दिला दुसर्‍या मुलीला जन्म

esha deol
हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची मुलगी एशा देओलने 10 जून रोजी दुसर्‍या मुलीला जन्म दिला. तिने आपल्या दुसर्‍या मुलीचं नाव मिराया तख्तानी असे ठेवले आहे. एशाने इंस्टाग्राम पोस्टाद्वारे चाहत्यांसोबत आनंद साजरा केला.
एशा दुसर्‍यांदा आई बनली आहे. तिची पहिली संतान 2 वर्षाची मुलगी राध्या आहे. एशाने ही बातमी शेअर केल्यासोबतच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. एशाच्या बेपी बंपच्या फोटोंची खूप चर्चा होती. एशाने खूप वेगळ्या प्रकारे आपल्या सेंकड प्रेग्नंसीबद्दल सांगितले होते.

एशाने आपली मुलगी राध्याचा सोफ्यावर बसलेला फोटो शेअर करत लिहिले होते की माझं प्रमोशन होणार आहे. मी आता मोठी बहिण होणार. अलीकडेच एशाचं बेबी शॉवर झाले होते. या प्रसंगी शानदार पार्टी आयोजित करण्यात आली होती. यात कुटुंबातील जवळीक नातेवाइक आणि मित्र सामील झाले होते. या दरम्यान एशाने गुलाबी रंगाचा वन पीस परिधान केलं होतं. तर एशाचा नवरा भरत तख्तानी पांढरं शर्ट आणि गुलाबी ट्राउजरमध्ये होते.
वयाच्या 37 वर्षी एशा दुसर्‍यांदा आई बनली आहे. एशा आणि भरतचे लग्न 29 जून 2012 साली जुहू स्थित इस्कॉन मंदिरात झाले होते. लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रेग्नंसीत एशाने दुसर्‍यांदा 24 ऑग्स्ट 2017 मध्ये प‍ती भरत तख्तानी सोबत लग्न केले होते. लग्नाच्या 5 वर्षांनंतर 20 ऑक्टोबर 2017 ला एशाने पहिल्या मुलीला जन्म दिला होता.यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

ब्लॅक बिकिनी घालून दिशा पाटनीने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ...

national news
बॉलीवूडची हॉट अदाकारा दिशा पाटनीचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर खूप पसंत करण्यात येत आहे. ...

वेशभूषाकार सायली सोमण यांनी दिला 'मिस यू मिस्टर'च्या ...

national news
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘मिस यु मिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात ...

पांढरे शुभ्र डोंगर आणि नर्मदेचा शांत निळा प्रवाह अर्थातच ...

national news
मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वताच्या अंगाखांद्यावरून हिंदोळे घेत नर्मदा नदी प्रवास करत आहे. ...

राहुल गांधी यांचे फोटो तास न तास बघत होती करीना, या ...

national news
काही दिवसांअगोदर एक्ट्रेस आणि मॉडल माहिका शर्माने तर राहुल गांधीच्या प्रेमात उपास देखील ...

‘लाल बत्ती’ चा उत्कंठावर्धक टीझर

national news
पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’या चित्रपटाचा ...