testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ब्लॅकआऊट करून देणार ‘पद्मावती’ला पाठींबा

‘पद्मावती’ चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्‍टर्स असोसियशन (आयएफटीडीए) आणि इतर 20 संघटनांनी मिळून 15 मिनीटांचा ब्लॅकआऊट करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिएटिव्ह व्यक्तींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हे करण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितेल. टीव्ही इंडस्ट्रीतील लोक ‘मैं आझाद हूँ’ या शीर्षकाखाली ब्लॅकआऊटमध्ये सहभागी होणार आहेत. 26 नोव्हेंबर रोजी फिल्म सिटीच्या गेटवर दुपारी 3.30 वाजता हे आंदोलन करणार आहेत.
याबद्दल बोलताना ‘आयएफटीडीए’चे अशोक पंडित म्हणाले, ‘आम्ही ‘पद्मावती’ चित्रपट आणि संजय लीला भन्साळी यांना पाठिंबा दर्शवत आहोत. व्यक्तीला एखादी कथा स्वतःच्या पद्धतीने सांगण्याचा मुलभूत अधिकार आहे. ते जबाबदार दिग्दर्शक आहेत, ऐतिहासिक विषयावर चित्रपट बनवणे ही सोपी गोष्टी नाही. त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही रविवारी मुंबईतील सर्व शूटींग युनिटस 15 मिनीटांसाठी लाईटस बंद करतील, कुठेही शूटींग होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

पोर्न स्टार सनी लिओनीने ‘किरेनजित कौर: द अनटोल्ड स्टोरी ...

national news
‘किरेनजित कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ या वेबसिरीजचा शुक्रवारी ट्रेलर प्रदर्शित ...

जगातील सर्वात लहान द्वीप

national news
ह्या जगामध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक लहान मोठी द्वीपे आहेत. ह्यातील बहुतेक ...

चित्रपट परीक्षण : ड्राय डे

national news
चित्रपटात कॉन्सेप्ट नावाची एक गोष्ट असते. म्हणजे बीज संकल्पना. त्याभोवती चित्रपटाची रचना ...

जेव्हा नवर्‍याला बघते दुसरी मुलगी

national news
बायको ची मैत्रीण एकदा तिला म्हणाली: अगं ती मुलगी बघ तुझ्या नवऱ्या कडे किती वेळ बघत ...

सलमानच्या ड्रिम प्रोजेक्टमधून कतरिनाची एक्झिट !

national news
अभिनेत्री कतरिना कैफची छोटीशी भूमिका बॉलिवूडचा दबंग अर्थातच सलमान खानच्या 'भारत' ...