आलिया भट्ट बनली भन्साळीची 'गंगूबाई काठियावाडी', बघा या माफियाची क्‍वीनचा First Look

Last Modified बुधवार, 15 जानेवारी 2020 (15:23 IST)
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी गेल्या तीन चित्रपटांत दीपिका पादुकोणचे वेगवेगळे अवतार दाखवले आहेत. पण आता दीपिका वगळता भन्साळीची नवी राणी अभिनेत्री आलिया भट्ट बनली आहे. आलिया भट्टसमवेत भन्साळीच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi)चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट अतिशय दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे.'''!'

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट मुंबईच्या माफिया क्वीन गंगबाई काठियावाडीवर आधारित आहे, जी पूर्वी सेक्स वर्कर होती आणि नंतर अंडरवर्ल्ड डॉन बनली होती. हा चित्रपट लेखक हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई'
(Mafia Queens Of Mumbai)या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटाच्या या पहिल्या पोस्टरमध्ये आलियाचा लूक खूपच दमदार दिसत आहे. आलिया भट्टने स्वतः तिच्या चित्रपटाचा हा लूक शेअर केला आहे. 'सामर्थ्य, ताकद, भीती' असे लिहून आलियाने हे शेअर केले. एक लुक, हजार भावना .. इथे 'गंगूबाई काठियावाडी' चा फर्स्ट लूक आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

अभिनेत्री पामेला अँडरसने पांचव्यांदा लग्न केले

अभिनेत्री पामेला अँडरसने पांचव्यांदा लग्न केले
हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसन वयाच्या ५२व्या वर्षी तिने पांचव्यांदा लग्नगाठ बांधली आहे. ...

कंगना विराटला म्हणे ‘पंगों का सरताज’

कंगना विराटला म्हणे ‘पंगों का सरताज’
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी ...

'बागी ३ मध्ये टायगर श्रॉफ आणि जॉकी श्रॉफ सोबत दिसणार

'बागी ३ मध्ये टायगर श्रॉफ आणि जॉकी श्रॉफ सोबत दिसणार
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आगामी 'बागी ३'या अभिनेता जॉकी श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन ...

आलिया भट खवळली..

आलिया भट खवळली..
आलिया भट 'गंगूबाई काठिावाडी'च्या सेटवर जखमी झाल्याचे वृत्तसोशल मीडिावर व्हारल झाले आणि ...

जेव्हा पुण्यात एक गाढव मरून पडले

जेव्हा पुण्यात एक गाढव मरून पडले
एक गाढव मरून पडले होते. पुणेकराने मुनिसिपाल्टीला फोन लावला "अहो इथे एक गाढव मरून पडले ...