testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अभिनेता इरफान खान आजारी

irfan
Last Modified मंगळवार, 6 मार्च 2018 (10:17 IST)
अभिनेता इरफान खान एका अत्यंत दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. याची माहिती खुद्द इरफाननेच ट्विटरच्या माध्यमातून दिली. मला दुर्धर आजार असून सखोल रिपोर्ट येईपर्यंत मी त्याबद्दल अधिक काही सांगू शकत नाही, असे त्याने ट्विटमध्ये म्हटले.

‘कधी कधी आयुष्य तुम्हाला असा धक्का देतं की त्याची कल्पनासुद्धा तुम्ही कधी केली नसणार. गेल्या १५ दिवसांपासून माझं आयुष्य जणू एक रहस्य कथाच झाली आहे. दुर्मीळ कहाण्यांची माझी शोधमोहीम मला एक दिवस दुर्धर आजारापर्यंत नेईल, हे माला माहित नव्हतं. मी आव्हानांसमोर कधीच हार पत्करली नाही. त्यामुळे या परिस्थितीलाही मी सामोरं जाईन. या कठीण वेळेत माझा मित्र-परिवार आणि कुटुंबीय माझ्यासोबत आहेतच. तुम्हा सर्वांना विनंती आहे की, माझ्या प्रकृतीबाबत कोणत्याही अफवा पसरवू नका. या आजाराच्या निष्कर्षापर्यंत जेव्हा डॉक्टर पोहोचतील, तेव्हा पुढील १० दिवसांत मी स्वत:च याबाबत पूर्ण माहिती देईन,’ अशी पोस्ट इरफानने ट्विटरवर लिहिली.यावर अधिक वाचा :

गणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला ...

national news
कोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत ...

दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील जेवणाच्या ...

national news
दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील आपापसात जेवणाच्या टेबलावरील संवाद:

जान्हवीला लागली चित्रपटांची लॉटरी

national news
जान्हवी कपूरला करण जोहरने लॉन्च केल्यानंतर तिच्यासोबत आणखी 2 चित्रपट करणार असल्याची ...

सोशल मिडीयावरभायटम सॉंगची धूम

national news
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे ...

श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग

national news
‘स्त्री’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा बिजनेसमुळे सध्या श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर ...