testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

करिनाचा बोल्ड अवतार

Last Modified सोमवार, 18 डिसेंबर 2017 (13:59 IST)
बॉलिवूडची बेबो म्हणजेच करिना कपूर-खान सध्या 'वीरे दी वेडिंग' या आगामी चित्रपटाच्या कार्यक्रमात व्यस्त आहे. त्याचसोबत ती कुटुंबातील महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा हजेरी लावताना दिसते. अलीकडेच तिने नणंद, अभिनेत्री सोहा अली खानच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनला हजेरी लावली होती. त्यावेळी करिनासोबत पती सैफ अली खान, सासू शर्मिला टागोर आणि नणंद सोहा अली खान आणि तिचा पती कुणाल खेमू दिसले. 'द पेरिल्स ऑफ बीईंग मॉडरेटली' असे तिच्या पुस्तकाचे नाव आहे. या कार्यक्रमात सर्वांच्या नजरा करिनावर खिळल्या होत्या. कारण कार्यक्रमात करिनाने बिभू मोहमात्रा यांनी डिझाईन केलेला फ्रंट
कट ड्रेस परिधान केला होता त्यावर तिने ब्लॅक हिल्स घातले असून, लाल रंगाच्या या वनपीसमध्ये करिना कमालीची सुंदर दिसत होती. या कार्यक्रमात करिनाने सोहाची प्रशंसा केली. करिना म्हणाली की, मी खान कुटुंबातील कुणामुळे सर्वाधिक प्रभावित झाली असेल तर ती सोहा आहे. शर्मिला टागोर यांच्या अनुपस्थित केवळ सोहा ही एकटीच संपूर्ण घर सांभाळू शकते. मी सोहासोबत केवळ शॉपिंगसंदर्भात बोलू शकते किंवा गॉसिप करू शकते; परंतु यातही मी सोहापेक्षा बरीच मागे आहे याची मला जाणीव आहे, असेही तिने सांगितले.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

'नशीबवानचा' कृतज्ञता सोहळा

national news
'लॅन्डमार्क फिल्म्सतर्फे' सफाई कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'नशीबवान' या चित्रपटाचा ...

तू मला आवडतेस, हे Personal आहे...

national news
तू मला आवडतेस, हे Personal आहे आणि तुझी मैत्रीण पण मला आवडते हे Secret आहे. आणि तुझ्या ...

प्रिया प्रकाश वारियर साकारणार श्रीदेवीची भूमिका

national news
आपल्या डोळ्यांच्या नजरेने सर्वांना घायाळ करणारी आणि रातोरात प्रसिद्धी मिळविलेली प्रिया ...

बॉलिवूडमध्ये लॉन्च होणार

national news
फराह खान कोरिओग्राफर आहे, तशीच एक यशस्वी डायरेक्टरही. फराहच्याच 'ओम शांती ओम' या ...

मणिरत्नमच्या आगामी चित्रपटाट अमिताभ ऐश्वर्या?

national news
माजी विश्वसुंदरी व अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने मणिरत्नम यांचा चित्रपट साईन केला ...