testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'सेक्सिएस्ट एशियन मॅन 2017': 'शाहिद कपूर'

Last Modified गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (15:32 IST)

ब्रिटनच्या 'ईस्टर्न आय' या साप्ताहिकाच्या वार्षिक पोलमध्ये शाहिद कपूरची 'सेक्सिएस्ट एशियन मॅन 2017' अर्थात 'सर्वात सेक्सी आशियायी पुरुष 2017' म्हणून निवड झाली आहे.

या जगभरातील चाहत्यांनी दिलेल्या मतांच्या आधारावर दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते.

'उडता पंजाब' सिनेमात आपल्या दमदार अभिनयासाठी पुरस्कार पटकावणाऱ्या 36 वर्षी शाहिदने, या पोलमध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि ब्रिटीश-पाकिस्तानी गायक जायन मलिकला मागे टाकलं आहे.या पोलमध्ये हृतिक रोशन सलग तीन वर्ष दुसऱ्या स्थानावर आहे. तर मागील वर्षाचा विजेता जायनची यंदा मात्र तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.



यावर अधिक वाचा :

काजल ने घेतले पत्रकारितेचे प्रशिक्षण

national news
दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूडध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका मिळवली आणि ...

रणकपूरचे जैन मंदिर

national news
अजोड स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी राजस्थान प्रसिद्ध आहे. याच राजस्थानात अरवली पर्वतरांगाजवळ ...

प्रियंकाने मागितले 14 कोटी मानधन !

national news
सध्याच्या घडीला एक ग्लोबल आयकॉन म्हणून अभिनेत्री प्रियंका चोप्राची ओळख बनली आहे. विविध ...

प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या 'प्रेमवारी'चा मुहूर्त संपन्न

national news
'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं', प्रेमाची हि कधीच न बदलणारी संकल्पना एका ...

'3 इडियट्स' चा सीक्वल येणार

national news
आता लवकरच 3 इडिएट्सचा सीक्वल येत आहे. 2009 मध्ये रिलीज झालेल्या सिनेमाचं दिग्दर्शन ...