दीपिका ठरली पहिली भारतीय महिला ब्रँड अॅम्बेसेडर

dipika
Last Modified मंगळवार, 2 मार्च 2021 (15:50 IST)
दीपिका पदुकोण आता Levi's ग्लोबल ब्रँडची अॅम्बेसेडर झाली आहे. या डेनिम ब्रँडच्या मते दीपिका ब्रँड अॅम्बेसेडर झाल्याने ते महिलांना त्यांच्या ब्रँडकडे आकर्षित करू शकतील. दीपिका ही भारतातील या ब्रँडचा चेहरा बनणारी पहिली अभिनेत्री ठरली आहे. दीपिका आता Levi's या नवीन ब्रँडच्य माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होणार आहे.

यामध्ये सामील झाल्यानंतर दीपिकाने तिचा फोटोही शेअर केला आहे. या व्यतिरिक्त दीपिकाला या ब्रँडशी जोडल्यानंतर Levi's ने तिच्यासाठी एक पोस्टही शेअर केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवरुन ट्रोलरचा क्लास एकानं सोशल मीडियावर दीपिकाला अपमानजनक मेसेज केला होता. दीपिकानं त्या ट्रोलरचा चांगलाच क्लास घेतला आणि त्याचा मेसेज सर्वांसमोर शेअर केला. या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करताना दीपिकानं लिहिलं की, ‘हा मेसेज पाहून तुमच्या कुटुंबीयांना अभिमान वाटेल.' वर्कफ्रंटबद्दल बोललं तर दीपिका सध्या मोठ्या चित्रपटांवर काम करत आहे. ती सध्या शकुन बत्राच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत. त्याचबरोबर कबीर खान दिग्दर्शित 83 मध्ये रणवीर सिंगसोबत ती झळकणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

कोरोना परवडला पण ...

कोरोना परवडला  पण ...
1. घरात फेरफटका मारला तर ---- आताच केर काढला होता. फिरताय कशाला? एका जागी बसा ...

भावा, बैस माझ्या घरात, टी.व्ही. बघ

भावा, बैस माझ्या घरात, टी.व्ही. बघ
आज तर Lockdown चा इतका कंटाळा आला की, दाराशी आलेल्या भाजीवाल्याला सांगितले, “भावा, ...

‘आर्मी ऑफ द डेड’ मधून हुमा कुरेशीची हॉलिवूडमध्ये भयानक

‘आर्मी ऑफ द डेड’ मधून हुमा कुरेशीची हॉलिवूडमध्ये भयानक Entry
हुमा कुरेशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘आर्मी ऑफ द डेड’ या सिनेमातून हॉलिवू़डमध्ये ...

"Swiggy" चे दिवस!

ज्यांची बायको चांगला स्वयंपाक करते त्यांचे “सुगी" चे दिवस!!

बाबू' सिनेमाचा मुहूर्त संपन्न अभिनेता अंकित मोहन साकारणार ...

बाबू' सिनेमाचा मुहूर्त संपन्न  अभिनेता अंकित मोहन साकारणार 'बाबू' शेठ
काही दिवसांपूर्वीच श्री कृपा प्रॅाडक्शन निर्मित 'बाबू' या चित्रपटाचे पहिले पोस्टर ...