testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘भारत अने नेनू’ सर्वच विक्रम मोडीत काढणार

Last Modified शुक्रवार, 11 मे 2018 (08:42 IST)

‘भारत अने नेनू’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

हा चित्रपट जवळपास सर्वच विक्रम मोडीत काढणार असल्याचे दिसून येतचित्रपट प्रदर्शित होताच केवळ दोन दिवसांमध्ये त्याने १०० कोटींचा गल्ला जमवला. हा आकडा दिवसेंदिवस वाढत जाऊन आता तो २३० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटाची जादू आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील चालल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाने अमेरिकेमध्ये ३५ लाख डॉलर्सची कमाई केली आहे. हा चित्रपट आतापर्यंत ४५ देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटामध्ये राजकीय कथानकाला एक रंजक वळण देत कोरटला शिवा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली आहे.यावर अधिक वाचा :

'चिट्टी' निघाला चीनला

national news
मागच्या आठवड्यात रजनीकांत, अक्षयकुमार, अ‍ॅमी जॅक्सनची प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट ...

'केदारनाथ' ला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

national news
सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर सिनेमा 'केदारनाथ' सिनेमाला मुंबई हायकोर्टाकडून ...

मिका सिंगला दुबईत अटक, लैंगिक शोषणाचा आरोप

national news
गायक मिका सिंगला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दुबईत अटक करण्यात आली आहे. मुराक्काबात पोलीस ...

धमाल... दोन सुपरस्टार्स अमिताभ- शाहरुख पुन्हा सोबत

national news
बॉलीवूडचे दोन सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पर्‍यादवर सोबत ...

प्रियंका-निकच्या रिसेप्शनला मोदींनी लावली हजेरी, दंपतीला ...

national news
शाही विवाह सोहळ्यानंतर प्रियंका चोप्रा आणि निक जॉनास यांनी दिल्ली येथे रिसेप्शन आयोजित ...