मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शाहरूखच्या आगामी चित्रपटामध्ये अभिनेत्रींची रेलचेल

शाहरूख खानच्या आगामी चित्रपटामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्रींची रेलचेल असणार आहे. या सर्व अभिनेत्री या चित्रपटामध्ये छोट्या भूमिका साकारणार आहेत.
 
आलिया भट्ट, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, श्रीदेवी, काजोल या सर्व अभिनेत्री शाहरूखच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार असून त्यांनी या भूमिकांसाठी कोणतीही फी आकारली नसल्याचे समजे. अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करणार असून अभिनेता सलमान खानही पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे.
 
या चित्रपटाचे नाव अद्यापि निश्चित करण्यात आले नसन आंनद राय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.