रविवार, 5 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 मार्च 2018 (15:15 IST)

'मर्क्युरी' चा टीझर लॉन्च

mercury teaser launch
येत्या  एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव 'मर्क्युरी' आहे. या चित्रपटात त्याचा भयानक लूक पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला.

टीझरमध्ये प्रभू देवा अतिशय भीतीदायक दिसत आहे. तर चित्रपटाचं साऊंड स्कोअरही या सीनला चपखल बसला आहे. कार्तिक सब्बाराज हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 'जिगरथंडा'साठी त्यांना पुरस्कार मिळाला होता. 'मर्क्युरी' हा चित्रपट सायलेंट थ्रिलर आहे.