testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रजनीकांत आले सोशल मीडियावर

Last Modified गुरूवार, 8 मार्च 2018 (11:11 IST)

सुपरस्टार रजनीकांत

चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते केवळ ट्विटरवर होते मात्र आता फेसबूक आणि इंस्टाग्रामवरही त्यांची दमदार एन्ट्री झाली आहे. इंस्टाग्रामवर रजनीकांत यांनी एक फोटो शेअर केला आहे.
रजनीकांत यांनी फोटोसोबत
'त्यांना सांगा मी आलोय' अशा स्वरूपाचे कॅप्शन लिहले आहे. तामिळ भाषेत त्याने चाहत्यांना 'नमस्कार' म्हटले आहे. रजनीकांत यांनी लिहलेली ही पोस्ट 'कबाली' या चित्रपटातील एक डायलॉग आहे.

रजनीकांत यांना सोशलमीडियावरही तुफान फॅनफॉलोविंग आहे. फेसबुकवर अल्पावधीतच 1 लाखाहून अधिक तर इंस्टाग्रामवर 46.2k
पेक्षा अधिक फॅन फॉलोवर्स आहेत. रजनीकांत यांची दोन्ही अकाऊंट व्हेरिफाईड झाली आहेत.यावर अधिक वाचा :

दिमाखात पार पडला 'बॉईज २' चा ट्रेलर

national news
तरुणाईवर आधारित सिनेमा म्हंटला कि त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच ! खास करून जर तो सिनेमा ...

दिल्लीच्या मादाम तुसाँमध्ये सनी लिओनीचा मेणाचा पुतळा

national news
नवी दिल्ली येथे असणाऱ्या मादाम तुसाँ संग्रहालयात आता अभिनेत्री सनी लिओनीचा मेणाचा पुतळा ...

पुन्हा एकदा सचिन पिळगांवकर ट्रोल

national news
अभिनेते सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. नुकतेच त्यांनी गायलेले आणखी एक गाणे ...

बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज

national news
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज झाला आहे. या ...

विमानतळावर सनीचा भन्नाट भांगडा

national news
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. सनी सर्रास ...