testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सनी झाली सरोगसीद्वारे जुळ्याची आई

sunny leone
Last Modified मंगळवार, 6 मार्च 2018 (10:40 IST)

सनीने लिओनीने नुकतेच सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. सनीने इन्स्टाग्रामवर आपल्या संपूर्ण कुटुंबाचा एक फोटो शेअर करत ‘आता माझे कुटुंब पूर्ण झाले’ असे म्हटले. या फोटोमध्ये सनीच्या हातात एक बाळ आहे तर तिचा पती डॅनियलच्या हातात एक बाळ आहे. या दोघांच्या मध्ये छोटी निशा बसली आहे.

या फोटोद्वारे सनीने तिच्या मुलांची नावं ही सर्वांना सांगितली. सनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘२१ जून २०१७ या दिवशी मला कळलं की अगदी थोड्या काळात मी तीन मुलांची आई होणार आहे. आम्ही मुलांचा विचार करायला सुरूवात केली आणि संसाराच्या एवढ्या वर्षांनंतर आता माझं कुटुंब अशर सिंग वेबर, नोहा सिंग वेबर आणि निशा कौर वेबरमुळे पूर्ण झालं आहे. काही आठवड्यांपूर्वी माझ्या मुलांचा जन्म झाला असला तरी गेल्या कित्येक वर्षांपासून ते आमच्याच हृदयात होते. देवाच्या कृपेने मला एक मोठं कुटुंब मिळालं आणि मला आणि डॅनियलला सुंदर अशी तीन मुलं आहेत.’यावर अधिक वाचा :

मराठीचा नादखुळा

national news
मास्तर वर्गात तोंडी परीक्षा घेत असतात... मास्तर - कावळा सरळ का उडतो? संतोष - कारण तो ...

ठग्स ऑफ हिंदोस्तान येत्या ८ नोव्हेंबरला भेटीला येणार

national news
ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार ...

37 वर्ष लहान जसलीनबरोबर रोमांस करणारे अनूप जलोटा तीनदा ...

national news
बिग बॉस सीझन 12 ची धमाकेदार सुरुवात झाली जेव्हा प्रसिद्ध भजन गायक अनूप जलोटा यांनी ...

राहत काझमी यांच्या 'मिलियन डॉलर नोमॅड' चित्रपटाचे वितरण

national news
अत्यंत स्तुत्य आणि विख्यात चित्रपट दिग्दर्शक-निर्माते राहत काझमी नेहमीच आपल्या ...

अनूप जलौटा गर्लफ्रेंड सोबत बिगच्या घरात

national news
रिॲलिटी शो असलेल्या बिग बॉसचं १२ वे सीझन शोमध्‍ये भजन गायक अनूप जलौटा आहेत. हा शो ...