testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जबरा फॅन, संजू बाबाच्या नावावर केली कोट्यावधीची संपत्ती

Last Modified बुधवार, 7 मार्च 2018 (16:33 IST)
अभिनेता संजय दत्तच्या एका चाहतीने चक्क कोट्यवधी रूपयांची संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली आहे.
निशी हरिश्चंद्र त्रिपाठी असे या चाहतीचे नाव आहे.
निशी त्रिपाठीने मृत्यूपूर्वी आपली सर्व संपत्ती (बॅंक अकाऊंट्स, सर्व पैसा आणि बॅंकेतील लॉकरही) संजय दत्तच्या नावे केली आहे. धक्कादायक असे की, या सर्व प्रकाराची अभिनेता संजय दत्त याला कोणतीच कल्पना नव्हती.

तिच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीबाबत जेव्हा खुलासा पुढे आला तेव्हा तिच्या कुटुंबियांनाही धक्का बसला. सदर प्रकरण आर्थिक आणि बॅंकेशी संबंधीत असल्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, अभिनेता संजय दत्तचे वकील सुभाष जाधव यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधीत संपत्तीतील काहीही आपणास नको आहे.
निशी त्रिपाठी यांचे १५ जानेवरी २०१८ला प्रदीर्घ अजाराने निधन झाले. ती आपली ८० वर्षी आई, मुले अरूण, आशीष आणि मुलगी मधुसोबत राहात होती. या कुटुंबाकडे १० कोटी
रूपयांहून अधिक किमतीचा ३ बीएचकेचा फ्लॅट मलबार हिल येथे आहे.यावर अधिक वाचा :

"Priority माणसांची"

national news
'मला नाही जमणार ग ह्यावेळी', हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. ...

सलमानच्या 'भारत'चा टीझर रिलीज

national news
सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सलमान खानच्या बॅनरखाली हा चित्रपट ...

आणि दुःख confuse होतं....

national news
त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी "आनंद"असं लिहिते ...आणि दुःख confuse होतं

अभिनेता इरफाने गोरमींट वेब सिरिज सोडली

national news
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खान ‘न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर’या आजाराने ग्रस्त असून ...

स्लिम आणि ठणठणीत...

national news
आजोबांचा शतकामहोत्सवी वाढदिवस होता. केक कापला, टाळ्या झाल्या. सगळं हॅपी हॅपी झालं. पण ...