संजू बाबाच्या 'तोरबाझ'चा दमदार ट्रेलर रिलीज

Last Modified शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (14:18 IST)
जय दत्तचा लीड रोल असलेला ‘तोरबाझ' लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात संजय दत्त एका निवृत्त लष्करी अधिकार्याच्या रोलमध्ये दिसणार आहे. सैन्यातून निवृत्त झालेल्या या लष्करी अधिकार्याकचा इतिहास अतिशय वेदनादायी, दुःखदायी असतो. काबूलमध्ये तो मुलांची क्रिकेटची टीम उभी करण्याच्या प्रयत्नात असतो.
मात्र अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना त्याच्या या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न
करत असतात. या कट्टरवादी संघटनेच्या म्होरक्याचे काम राहुल देव साकारताना दिसतो आहे. त्याला या
क्रिकेट खेळाडूंना आत्मघातकीय दहशतवादी बनवायचे असते.

संजय दत्त आणि राहुल देव यांच्यातील जुगलबंदीची कथा ‘तोरबाझ'मध्ये
दिसणार आहे. संजय दत्तने हा ट्रेलर टि्वटरवर शेअर करताना ‘जेव्हा चांगले लोक काहीच करत नाहीत, तेव्हाच वाईट लोकांचा विजय होतो' अशी कॅप्शन दिली आहे.
काही महिन्यांपूर्वीपर्यंत संजय दत्त फुस्फुसाच्या विकारावर उपचार घेत होता. त्याने पुन्हा कामाला सुरुवात केल्याचे काही आठवड्यांपूर्वीच समजले होते. आता त्याच्या ‘तोरबाझ'ची स्टाईलच सांगेल की आता त्याच्या अॅूक्टिंगमध्ये किती दम उरला आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

शिवकालीन अभेद्य विजयदुर्ग

शिवकालीन अभेद्य विजयदुर्ग
विजयदुर्ग हा शिवकालीन अभेद्य किल्ला आहे. याची साक्ष पटवणार्‍या अनेक खुणा आजही इथे ...

सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर

सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर
सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर, विचारता मी उत्तरलो... `स्कूटी 'वालीने दिली ...

जॉन दुहेरी भूमिकेत

जॉन दुहेरी भूमिकेत
‘सत्यमेव जयते 2' मध्ये जॉन अब्राहम तिहेरी भूमिका साकारणार असल्याचे वृत्त होते. मात्र आता ...

तुम्ही एकटेच आहात का?

तुम्ही एकटेच आहात का?
थिएटरमध्ये एका जोडप्याला शेजारची तिकीटे मिळाली नाहीत म्हणून

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित 'हरिओम' चित्रपटाचे टिझर ...

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित 'हरिओम' चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित
रयतेचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण ...