testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'रेस-३' च्या फोटोला तासाभरात ३ लाखांहून अधिक लाईक्स

अभिनेता सलमान खान सध्‍या 'रेस-३'च्‍या प्रमोशनमध्‍ये बिझी आहे. यात तो
सोशल मीडियावरदेखील प्रमोशन
करत आहे. सलमानने गुरुवारी जॅकलीनचा एक सुंदर फोटो इन्‍स्‍टाग्राम शेअर केलाय. हा फोटो पाहून सलमानचे चाहत्‍यांनी प्रतिक्रिया देण्‍यास सुरूवात केलीय. सलमानने पोस्ट केलेल्‍या फोटोत जॅकलीनने लाल रंगाची साडी नेसली आहे. सलमानने फोटो कॅप्‍शनमध्‍ये लिहिलयं की, 'जॅकलीन किती क्‍यूट दिसत आहे.'

या फोटोला तासाभरात ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. जॅकलीनचा हा लुक 'रेस-३' च्‍या रोमँटिक सॉन्गमधलं आहे. ज्‍यामध्‍ये ती सलमानसोबत रोमान्‍स करताना दिसणार आहे. परंतु, हा फोटो पाहिल्‍यानंतर सलमानच्‍या चाहत्‍यांनी कॉमेंट्‍स दिल्‍या. एका युजरने लिहिलय की, 'सलमान तुमको प्यार हो गया हैं, भाई फिर से प्यार हो गया फिर से धोखा'... तर काही युजर्सनी 'रेस-३' मधील चर्चित डायलॉग लिहिले. तर आणखी एका युजरने 'आर बिजनेस इज आर बिजनेस...' अशी कॉमेंट दिली आहे.


यावर अधिक वाचा :

ठग्स ऑफ हिंदोस्तान येत्या ८ नोव्हेंबरला भेटीला येणार

national news
ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार ...

37 वर्ष लहान जसलीनबरोबर रोमांस करणारे अनूप जलोटा तीनदा ...

national news
बिग बॉस सीझन 12 ची धमाकेदार सुरुवात झाली जेव्हा प्रसिद्ध भजन गायक अनूप जलोटा यांनी ...

राहत काझमी यांच्या 'मिलियन डॉलर नोमॅड' चित्रपटाचे वितरण

national news
अत्यंत स्तुत्य आणि विख्यात चित्रपट दिग्दर्शक-निर्माते राहत काझमी नेहमीच आपल्या ...

अनूप जलौटा गर्लफ्रेंड सोबत बिगच्या घरात

national news
रिॲलिटी शो असलेल्या बिग बॉसचं १२ वे सीझन शोमध्‍ये भजन गायक अनूप जलौटा आहेत. हा शो ...

सैफ आणि राधिकाचा 'बाजार' ऑक्टोबरमध्ये

national news
पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची कमाल दाखवण्यास अभिनेता सैफ अली खान सज्ज झाला ...