testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आपल्याच अंदाजात डान्स करताना दिसली जॅकलिन

Last Modified मंगळवार, 22 मे 2018 (12:25 IST)
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या सलमान खानसोबतच्या आगामी 'रेस-3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच 'रेस-3'चे 'हीरिए...' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे केवळ दोनच दिवसांत तब्बल 89 लाख लोकांनी यू-ट्यूबवर बघितले आहे. या पार्टीनंबरध्ये जॅकलिन पोल डान्स करताना दिसत आहे.
सलानसोबतची तिची केमेस्ट्रिी प्रचंड प्रमाणात पसंत केली जात आहे. याचदरम्यान, जॅकलिनने तिचा नवा डान्स व्हिडिओ शेअर केला असून, त्यास केवळ 18 तासांत बारा लाख लोकांनी बघितले आहे. व्हिडिओमध्ये जॅकलिन 'बूम...' वर थिरकत आहे. व्हिडिओमध्ये जॅकलिन जबरदस्त डान्स मूव्ज दाखविताना दिसत आहे. तिने ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट रंगाचा आउटफिट घातलेला आहे. व्हिडिओमध्ये जॅकलिन अतिशय मस्तीच्या अंदाजात डान्स करताना बघावयास मिळत आहे, तरतिची टीम तिच्या मागे-पुढे फिरताना दिसत आहे. आपल्या आसपास होत असलेल्या घटना आणि गर्दीकडे दुर्लक्ष करीत जॅकलिन आपल्याच अंदाजात डान्सचा आनंद घेताना दिसत आहे.

दरम्यान, जॅकलीन लवकरच सुपरस्टार सलमान खानच्या 'रेस-3'मध्ये बघावयास मिळणार आहे. 15 मे रोजी प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या 'हीरिए...' या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रमाणात पसंत केले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलेल्या सलमान-जॅकलिनचा हा पार्टी नंबर सध्या यू-ट्यूबवर पहिल्या क्रमांकाने ट्रेंड करताना दिसत आहे. 'हीरिए...' हे गाणे आतापर्यंत 8.9 मिलियन (89) लाख लोकांनी बघितला आहे.


यावर अधिक वाचा :

सलमानचा चर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज

national news
अभिनेता सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट ...

कलाकारांच्या यशावर ठरते मानधन

national news
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी आहेत. हे दोघे ...

प्रियांकाने लग्नाअगोदरच विकले लग्नाचे फोटो

national news
बॉलिवूडमध्ये प्रियांकाच्या व्यवहारज्ञानाची सर्वत्र चर्चा सुरु असून तिने तिच्या ...

मुलीबद्दल शाहरुखने अस काय म्हटले की, फँन्स झाले आश्चर्यचकित

national news
शाहरुख खान आपले चित्रपट आणि करियरच्या आधी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि हे सर्वांना माहीत ...

दीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार ...

national news
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो बघण्यासाठी सगळे अत्यंत उत्सुक आहे. ...