testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकत्र काम करणार

बॉलिवूडमध्ये गाजलेले संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ही जोडी पुन्हा एकदा एकत्र
येत आहेत.
करण जोहरने ही अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली
आहे. त्यामुळे
लवकरच त्याच्या चित्रपटात मुन्नाभाई आणि मोहिनीला एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. अभिषेक वर्मन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.

सुरुवातीला या चित्रपटासाठी श्रीदेवीची निवड करण्यात आली होती, पण तिच्या अचानक जाण्याने मुख्य भूमिकेसाठी पुन्हा शोधाशोध सुरु झाली होती. अखेर माधुरीची निवड करण्यात आली. जान्हवी कपूरनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माधुरीचे आभार मानले होते. या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉयदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे. सुरुवातील या चित्रपटाचं नाव ‘शिद्दत’ असल्याचं वृत्त होतं. पण नंतर करण जोहरने ट्विट करत नाव अद्याप ठरलं नसल्याचं स्पष्ट केल आहे.यावर अधिक वाचा :

येत्या १४ आणि १५ नोव्हेबरला दीपिका- रणवीरसिंहचे लग्न

national news
बॉलिवूडमधील लव्हबर्ड म्हणून ओळखली जाणारी दीपिका पदुकोण आणि रणवीरसिंह यांची जोडी अखेर 14 ...

‘बधाई हो’ची बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई

national news
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली असून ...

हा अमिताभ बच्चन पण ना...

national news
हा अमिताभ बच्चन पण ना... वेगळाच माणुस आहे. आधी कोण बनेगा करोडपती मध्ये पैसे जिंकायला ...

शी, बाई, Ja too...

national news
मी गेलो, शेक हॅंड न करता हात जोडून नमस्ते केलं, गप्प बसून राहिलो, चहाचा कप पण डायरेक्ट ...

प्रेमी जोडप्यांच 'गॅटमॅट' जुळवून देतोय सिनेमाचे टीझर

national news
प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा ...