testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'धडक'ची शूटिंग पूर्ण, डायरेक्टरसोबत दिसले जान्हवी कपूर आणि ईशान

Last Modified मंगळवार, 17 एप्रिल 2018 (16:03 IST)
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर आपल्या करियरची सुरुवात धर्मा प्रॉडक्शन्सचे चित्रपट 'धडक'पासून करत आहे. शशांक खेतानच्या निर्देशनात तयार या चित्रपटात तिची जोडी शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत दिसणार आहे. मागच्या वर्षी 1 डिसेंबरापासून चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आली होती. मंगळवारी स्टार्सने शूटिंग पूर्ण झाल्याची बातमी दिली.
करण जौहरचे धर्मा प्रॉडक्शन आणि जी स्टुडियो मिळून चित्रपटाचे निर्माण करत आहे. करण जौहरने ट्विटरवर चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, "धर्मा चित्रपटातील बेहतरीन तीन लोक ... शशांक खैतान खरंच एक सबल मार्गदर्शक... दोस्त, जान्हवी आणि ईशान मनाचे फार छान आहेत. #धडक"


'धडक' मराठी चित्रपट 'सैराट'चा हिंद रीमेक आहे. चित्रपट 20 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.


यावर अधिक वाचा :

इंदिरा यांच्यासाठी गायले नाही म्हणून किशोरच्या गाण्यांवर ...

national news
आणीबाणी दरम्यान (1975-77), प्रसिद्ध गायक किशोर कुमारचे गाणे दूरदर्शन आणि ऑल इंडिया ...

आयफा २०१८ चा पुरस्कार सोहळा संपन्न

national news
यंदाचा आयफा २०१८ चा पुरस्कार सोहळा बँककॉकमध्ये पार पडला. यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेता ...

‘गोल्ड’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

national news
अभिनेता अक्षय कुमारचा आगामी ‘गोल्ड’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘गोल्ड’ हा ...

सचिन दरेकर यांची 'पार्टी'

national news
आपल्या आशयसमृद्ध लेखणीतून 'झेंडा'. 'मोरया', 'कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या सुप्रसिद्ध ...

किती देखणी असतात ना नाती

national news
टोमण्याकडे दुर्लक्ष करून कौतुक करणारी आई घोडा घोडा करणारे बाबा बाळाला मांडीवर घेऊन ...