testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अभिनेत्रीसोबत छेडछाडीचा प्रकार, रेल्वे प्रवासातील घटना

Last Modified शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018 (16:00 IST)

मावेली एक्सप्रेममधून प्रवास
करणाऱ्या
सानुशा संतोष
या

मल्याळम अभिनेत्रीसोबत छेडछाडीचा प्रकार घडला आहे.
यावेळी तिच्या मदतीला कोणीही आले नाही. मात्र, छेडछाड करणा-या आरोपीला तिने टीसी येईपर्यंत पकडून ठेवले.

प्रवास करतांनाती एक्सप्रेसमधील वरच्या बर्थवर झोपली असताना एका व्यक्तीने तिच्याशी छेडछाड केली. यादरम्यान तिने मदतीसाठी इतरप्रवाशांना
आवाज दिला. मात्र, तिच्या मदतीसाठी कोणीही धावून आले नाही. याबाबत तिने अधिक माहिती देतांना सांगितले की,प्रवासादरम्यान झोपले असताना माझ्या ओठांवर काहीतरी असल्याचे जाणवले. यावेळी जाग आली असता एका व्यक्ती हात माझ्या ओठांवर असल्याने मला भीती वाटली. मात्र, त्या व्यक्तीचा मी हात पकडला आणि मदतीसाठी बाजूच्या प्रवाशांकडे मदतीसाठी आवाज दिला. यावेळी बाजूच्या प्रवाशांनी माझी मदत केली नाही. त्यानंतर
काही वेळानंतर फक्त स्क्रिप्ट रायटर आणि एक जण प्रवासी माझ्या मदतीला आले. ही घटना साधारणत: रात्री एक वाजताच्या सुमारास घडली असल्याचे तिने सांगितले.यावर अधिक वाचा :

प्रियांका करणार मराठी सिनेमा

national news
प्रियांका चोप्राने आणखी एका मराठी सिनेमाचे प्रॉडक्शन करायचे ठरवले आहे. 'पाणी' असे नाव ...

आलिया करणार फेव्हरेट कपड्यांचा लिलाव

national news
'राजी'तल्या जबरदस्त भूमिकेबद्दल आलिया भटचे सध्या खूप कौतुक होत आहे. आता तिचे कौतुक करायला ...

अभिनेता अर्जुन रामपाल घरात राहत नाही

national news
अभिनेता अर्जुन रामपालने त्यांचे वांद्रे येथील घर सोडले असून तो एका फाईव्ह स्टार ...

सलमानच्या शेरेबाजीमुळे जॅकलीनचा चेहरा उतरला

national news
जॅकलीन फर्नांडिसने आतापर्यंत डझनभर सिनेमे केले आहेत. पण अजूनही तिला स्पष्ट, शुद्ध हिंदी ...

पुणेरी झटका

national news
सिनेमाच्या मध्यांतरानंतर अंधारात आपल्या आसनावर परतत असलेल्या जोशी काकूंनी कोपर्‍यातल्या ...