testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सारा अली खान झाली 'ट्रोल'

Last Modified शनिवार, 6 जानेवारी 2018 (16:18 IST)

सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून त्यावरून तिला ट्रोलही केले जात आहे.

या व्हिडिओमध्ये ती आपल्या फ्रेंड्ससोबत मस्ती करत आहे. ती बेडवर दिसत असून 'आशिकी २'चे गाणे बेसूऱ्या आवाजात गात आहे. तिचा एक मित्र या गाण्यावर गिटार वाजवत आहे.

सध्याची सारा आणि व्हिडिओतील सारा खूपच वेगळी दिसत आहे.
सध्या सारा 'केदारनाथ'या तिच्या डेब्यू सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तिच्यासोबत सुशांत सिंह दिसणार आहे.यावर अधिक वाचा :

शोभा मानसरोवराची

national news
कैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे ...

रेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा

national news
रेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या ...

असा आहे काजोल-अजय देवगनचा मजेदार अंदाज

national news
बॉलिवूड अभिनेत्री काजोल-अजय देवगन या जोडीचा मजेदार अंदाजाची झलक सोशल मीडियावरही दिसून ...

लग्नाबद्दल अंधश्रद्धा

national news
देशातील सगळ्यात मोठी व पहिली अंधश्रद्धा लग्न लावून द्या. पोरगं सुधारेल…

चित्रपट परीक्षण: बकेट लिस्ट

national news
मधुरा साने ही घरात आणि घरातल्या माणसांमध्ये गुरफटलेली एक गृहिणी. स्वत:च्या इच्छा ...