मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जुलै 2020 (08:53 IST)

‘शकुंतला देवी’ 'या' दिवशी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार

अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट ‘शकुंतला देवी’ हा देखीस  अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट ‘शकुंतला देवी’ हा देखीस अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. विद्या बालनने सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट ‘शकुंतला देवी’ हा देखीस अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. विद्या बालनने सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. विद्या बालनने सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत तिने ‘गणिताच्या जादूगार शकुंतला देवी यांना भेटायला तयार रहा. चित्रपटाचा ट्रेलर १५ जुलै प्रदर्शित होणार आहे. तसेच चित्रपट ३१ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे’ असे म्हटले आहे. तसेच अॅमेझॉन प्राइमच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर चित्रपटाचे दोन मोशन पोस्टर शेअर करण्यात आले आहेत.
 
विद्या बालनचा हा चित्रपट प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विद्या बालनसोबत सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सान्या शकुंतला देवी यांच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर अमित साध आणि जिस्शु सेनगुप्ता देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे.