testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सोनमला झाला श्वसनाचा विकार

Last Modified गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (16:18 IST)

सोनम कपूरला

ब्राँकायटिस
आजाराने ग्रासले आहे.
याबाबत सोनमने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या आजाराबद्दल अधिक माहिती दिली.
पर्यावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे सोनमला श्वास घेण्यास त्रास होत आहे.
ट्विटमध्ये सोनम म्हणाली की, मला आयुष्यात कधीही श्वसनाचा त्रास झाला नव्हता. पण आता गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मला ब्राँकायटिस हा आजार झाला आहे. हा आजार फार भयंकर आहे.

एवढेच नाही तर अभिनेत्री रिचा चड्ढाच्या पोस्टलाही सोनमने रिट्विट केले आहे. रिचाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले की, कोणाला मुंबईच हवामान दूषित झाल्यासारखं वाटतंय का? गेल्या काही दिवसांपासून मला श्वास घेण्यास अवघड जातंय. असं वाटतंय की आपण पावडर खातोय.यावर अधिक वाचा :

लोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार

national news
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...

अवधूत म्हणतो 'गॅटमॅट होऊ देना'

national news
मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधूत गुप्ते,यांचं एक नवकोरं गाणं ...

अंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल

national news
अंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...

ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'

national news
टॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...

मी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...

national news
मी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...