testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'टायगर जिंदा है' चे तिकीट महाग

Last Modified मंगळवार, 19 डिसेंबर 2017 (09:25 IST)

दिल्लीतील मल्टिप्लेक्समध्ये टायगर जिंदा है सिनेमाच्या तिकिटांच्या किमती सुमारे २००० ते २४०० रुपयांपर्यंत असणार आहेत. तर मुंबईत संध्याकाळच्या तिकिटांचे तर १२०० ते १६०० रुपयांपर्यंत असतील. सिंगल स्क्रिन थिएटर्समध्ये सिनेमाच्या तिकिटांचे दर ३०० ते ४०० रुपये असतील. कबीर खान दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा एक था टायगरचा पुढील भाग असणार आहे. ‘एक था टायगर’ची कथा जिथे संपली तिथून ‘टायगर जिंदा है’ची कथा सुरू होणार आहे. या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.यावर अधिक वाचा :

अटलजींच्या ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश ...

national news
भारताचे माजी पंतप्रधान, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेल्या अटल बिहारी ...

"Priority माणसांची"

national news
'मला नाही जमणार ग ह्यावेळी', हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. ...

सलमानच्या 'भारत'चा टीझर रिलीज

national news
सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सलमान खानच्या बॅनरखाली हा चित्रपट ...

आणि दुःख confuse होतं....

national news
त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी "आनंद"असं लिहिते ...आणि दुःख confuse होतं

अभिनेता इरफाने गोरमींट वेब सिरिज सोडली

national news
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खान ‘न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर’या आजाराने ग्रस्त असून ...