1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मे 2018 (00:01 IST)

वीरे दी वेडींग नवे गाणे प्रदर्शित

veere di wedding

अभिनेत्री सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांच्या  'वीरे दी वेडींग' सिनेमातील 'वीरे' हे नवे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात या चौघी मैत्रिणींचा मस्तीभरा अंदाज पाहायला मिळत आहे. हे गाणे विशाल मिश्रा, आदिती सिंग शर्मा, युलिया वंतूर, धवानी भानुशाली, निकीता आहुजा, पायल देव आणि शारवी यादव यांनी गायले आहे. तर गाण्याचे बोल अनविता दत्तने लिहिले आहेत. गाणे अत्यंत सुंदरपणे चित्रित केले आहे. यापूर्वी सिनेमातील तारीफां आणि भागंडा तां सजदा ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत.