रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 16 मे 2018 (11:01 IST)

लॉस एंजिल्समध्ये मलायका अरोराचा मोहक अंदाज, बघा फोटो

मलायका अरोरा सध्या लॉस एंजिल्समध्ये आहे आणि या सुंदर शहरात ती आपल्या सुट्या घालवत आहे. तिने काही फोटो पोस्ट केले आहे आणि ते फोटोबघून तुम्ही तिच्या आनंद बघू शकता. मलायकाचा मोहक अंदाज या फोटोमध्ये दिसून येत आहे.