Widgets Magazine

विद्या बालनचे पुन्हा एकदा हॉट वक्तव्य

Last Modified गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (09:33 IST)

विद्या बालन पुन्हा एकदा हॉट वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. विद्या नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर’ या शोमध्ये सहभागी झाली होती.

या शोमध्ये विद्याला ‘मुलींसोबत किसिंग सीन करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला यावर ‘हो, नक्कीच मी अभिनेत्रींसोबत किसींग सीन करेन, मी अशी नाही, पण भूमिकेची गरज असेल तर नक्कीच करेन, तसेच पेनेलोप क्रूज, सलमा हायेक आणि एम्मा स्टोन या अभिनेत्री असतील तर नक्कीच त्यांच्यासोबत किसिंग सीन करेन, असे बोल्ड उत्तर विद्याने दिले आहे.यावर अधिक वाचा :