testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘विश्वरुपम २’ सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण

Last Modified शनिवार, 2 डिसेंबर 2017 (10:50 IST)

कमल हसन यांच्या ‘विश्वरुपम २’ सिनेमाचे चित्रीकरणाच्या

शेवटच्या दिवशी कमल हसन यांनी संपूर्ण टीमसोबत सेटवर एक फोटो काढला. हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअरही केला. सिनेमाचे शेवटचे चित्रीकरण चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत (ओटीए) पार पडले. आपल्या ट्विटमध्ये ओटीएचे कौतुक करताना त्यांनी लिहिले की, ”विश्वरुपम २’ आणि हिंदी ‘विश्वरुपम २’चे चित्रीकरण करत आहोत. शेवटचे काही दिवस आहेत. भारताला आणि मला नेहमीच ओटीए चेन्नईचा अभिमान आहे. ही एकमेव अकादमी आहे जिथे महिलांना प्रशिक्षण दिले जाते. मी या महिलांचा सन्मान करतो आणि खासकरुन एका महिलेचा जास्त जी भारत माता आहे.’

कमल हसन यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘विश्वरुपम २’ चे हिंदीमध्येही चित्रीकरण होत आहे. ‘विश्वरुपम’ सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा हा सिनेमा वादांत अडकला होता. पण तरीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते. घिबरन या संगीतकाराने ‘विश्वरुपम’ सिनेमाला संगीत दिले होते. ‘विश्वरुपम २’ साठीही संगीतकार म्हणून त्याचीच निवड करण्यात आली आहे.यावर अधिक वाचा :

.आपली एकी टिकवून ठेवा........

national news
मी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...

डिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता

national news
दीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच 2017-18 साली डिजिटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतेच समोर ...

ऐकल का, प्रियांकाच्या लग्नाची तारीख ठरली

national news
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की ...

काजोलच्या मुलांनाच आवडतनाहीत तिचे चित्रपट!

national news
अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा ...

लोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार

national news
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...