testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कर्मचार्‍यांसाठी खास राहील बजेट 2018-19, ग्रेच्‍युटीमध्ये होऊ शकते वाढ

नवी दिल्ली|
यंदा सामान्य बजेटहून जनतेला फार उमेद आहे. जेथे एकीकडे

नोटबंदी आणि GSTमुळे व्यापारी वर्ग त्रस्त आहे, तसेच दुसरीकडे वाढत असलेली महागाईमुळे सामान्य जनता परेशान आहे. नोकरी वर्गाची इच्छा आहे की त्यांना टॅक्समध्ये सूट मिळायला पाहिजे. आता टॅक्समध्ये सूट मिळेल की नाही हे सांगणे तर मुष्किल आहे पण कर्मचारी वर्गासाठी सरकारकडे खुशखबरी आहे. वृत्तानुसार सरकार बजेट 2018-19 मध्ये ग्रॅच्युइटीत वाढ करण्याची तयारी करत आहे.

या बजेट सत्रात 'पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अमेंडमेंट बिल 2017' पास करण्याची तयारी आहे. लेबर मिनिस्ट्रीच्या सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार या बिलला बजेटमध्ये पास करण्यात येईल. बिल पास झाल्याबरोबर प्रायवेट सेक्टरच्या कर्मचार्‍यांची टॅक्स
फ्री ग्रॅच्युइटी 10 लाखाहून वाढून 20 लाख रुपए करण्यात येईल. याचे एक कारण हे ही सांगण्यात येत आहे की 2019च्या लोकसभा निवडणुकीला बघता सरकार फॉर्मल सेक्टरच्या कर्मचार्‍यांना राहत देऊ इच्छिते. या बिलमध्ये असे प्रावधान देखील आहे की पुढे ग्रॅच्युइटीची रक्कम वाढवण्यासाठी संसदेतून परवानगी घेण्याची गरज नसेल. सरकार याला नोटिफिकेशनच्या माध्यमाने वाढवू शकते.

मोबाइल हेल्थ सेवेसाठी 500 कोटी!
सूत्रांप्रमाणे या बजेटमध्ये मोबाइल हेल्थ सर्विसेजला बनवणे आणि वाढवण्यावर सरकार विशेष जोर देणार आहे. मोबाइल हेल्थ सर्विसेसचा सरळ अर्थ आहे, मोबाइल एपाच्या माध्यमाने डॉक्टरकडून आजाराबद्दल सल्ला घेणे आणि चेकअप करवणे. सूत्रांप्रमाणे मोबाइल हेल्थ सेवेसाठी सरकार आगामी बजेटमध्ये पाचशे कोटी रुपयांशिवाय अतिरिक्त फंडचा ऍलन करू शकते. याचे मुख्य कारण सरकार देशाच्या दूरस्थ गावांपर्यंत हेल्थ सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. यात मोबाइल हेल्थ सेवा शिवाय हेल्थ कार सेवा देखील सामील आहे. हेल्थ कार सेवेत चिकित्सांसाठी एम्बुलेंस सारख्या गाड्या गावा गावापर्यंत जातील.


यावर अधिक वाचा :

जेव्हा विद्यार्थ्याने मोदींना विचारले, काय आपण लोकसभा ...

national news
'परीक्षा पे चर्चा' या खास कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळेतल्या ...

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला, आता कोणत्याही क्षणी अटक

national news
बांधकाम व्यावसायिक डीएसकेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तसेच कोर्टाने गुंतवणुकदारांची ...

राज्य सरकारची वेबसाईट बंद

national news
राज्य सरकारची www.maharashtra.gov.in ही वेबसाईट सकाळपासून बंद पडली आहे. यामुळे विविध ...

बीईंग ह्युमनला बीएमसीने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले

national news
अभिनेता सलमान खानची सामाजिक संस्था (एनजीओ) बीईंग ह्युमन अनेक सामाजिक कामांत सहकार्य करते. ...

बॅंकां कमी किमतीची नाणी किंवा नोटा नाकारु शकत नाही

national news
कोणत्याही बँकेची शाखा कमी किमतीची नाणी किंवा नोटा नाकारु शकत नाही, अशा सूचना दिलेल्या ...

प्रियाच्या 'त्या' विडीओने केली लाखोंची कमाई

national news
सोशल मिडीयावर प्रचंड गाजलेल्या प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून लाखोंची कमाई ...

'यु ट्यूब' चे 14 व्या वर्षात पर्दापण

national news
चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या त्रिकुटाने जन्माला घातलेली यु ट्यूब' चे 14 व्या ...

हो, हो, आता जिओ फोनवर फेसबुक वापरता येणार

national news
जिओने ग्राहकांना सुखद धक्का देत जिओचा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आता या फोनवर फेसबुक ...

इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळणार

national news
इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही ...

पॉवर बँकमुळे युवतीचा मृत्यू

national news
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज ...