बजेटमध्ये बँकिंग, इंफ्रा आणि ऑटो सेक्टरला मिळू शकतो दिलासा!

Last Modified सोमवार, 17 जून 2019 (17:26 IST)
बजेटच्या तयारीत बँकिंग सेक्टर आणि कॅपिटल मार्केटच्या प्रतिनिधींनी वित्तमंत्र्यांसमोर प्रस्ताव ठेवले आहे. वित्तीय सेक्टरने वित्त मंत्रीशी बैठकीत सर्वात जास्त जोर विकासावर वर दिला आहे. बँकांनी दिलेल्या वृत्तानुसार बजेटमध्ये सर्वात जास्त फोकस फोकस इन्फ्रास्ट्रक्चर, रियल एस्टेट, MSME आणि एक्स्पोर्ट सारख्या सेक्टरमध्ये विकासावर दिला आहे. बैठकीत NBFCs चे प्रतिनिधी देखील सामील होते ज्यांनी बजेटमध्ये NBFCsच्या लिक्विडिटी समस्यांना दूर करण्याचे तरतुदीची मागणी केली आहे.
NBFCs ने वित्त मंत्रीसमोर हाउसिंग फायनेंस कंपन्यांप्रमाणे NBFCs साठी रिफाइनेंस विंडो बनवण्याची मागणी केली.

SIAM चे प्रेसिडेंट राजन वढेरा देखील वित्त मंत्री सोबत बैठकीत सामील झाले होते. त्यांनी वित्त मंत्रींना सांगितले की ऑटो सेक्टर फारच वाईट परिस्थितीतून जात आहे आणि याला योग्य पॅकेज मिळायला पाहिजे. त्यांनी वित्त मंत्री समोर जीएसटी 28 टक्के कमी करून 18 टक्के कमी करण्याची सिफारश केली आहे.

इंफ्रा: भारतमालासठी 37000 कोटी रुपयांची मागणी

बजेटहून आधी इंफ्रावर रायशुमारीच्या दरम्यान नॅशनल हायवे डेव्हलपमेंट अथॉरिटीने 3 मागण्या ठेवल्या होत्या. यात भारतमाला प्रोजेक्टसाठी 37 हजार कोटी रुपयांची मागणी सामील आहे. NHAI ने भारतमाला प्रोग्रॅमसाठी जास्त संसाधन, परत टॅक्स फ्री बाँड आणण्यासाठी आणि 54EC कॅपिटल गेन्स बॉन्डमध्ये बदल करण्याची मागणी अेली आहे. 54EC च्या सध्या असलेल्या कॅप आणि लॉक यांच्यात बदल आणण्याचा प्रस्ताव दिला आहे.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

कोरोना विषाणू, राज्यात पाच प्रवासी रुग्णालयात दाखल

कोरोना विषाणू, राज्यात पाच प्रवासी रुग्णालयात दाखल
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात पाच प्रवासी रुग्णालयात दाखल आहेत. 93 जणांना ...

तापमानात झपाट्याने बदल, मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट

तापमानात झपाट्याने बदल, मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट
राज्याच्या तापमानात सध्या झपाट्यानं बदल आहे. किनारपट्टीच्या भागात मुंबईसह कोकणात सध्या ...

वारिस पठाण यांना कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस

वारिस पठाण यांना कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस
एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांना कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या ...

जगभरात सर्वाधिक डाऊनलोड केलेला एप 'टिक टॉक'

जगभरात सर्वाधिक डाऊनलोड केलेला एप  'टिक टॉक'
टिक टॉक एपने इतर सर्व एपला मागे टाकले आहे. नुकतेच सेंसर टॉवरच्या एका रिपोर्टमध्ये ...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर झाली ...