चॅंपियन्स ट्रॉफीतील विजेते
चॅंपियन्स ट्रॉफीतील विजेते* सन 1998 - दक्षिण आफ्रिका ( उपविजेता: वेस्ट इंडीज) * सन 2000 - न्यूझीलंड ( उपविजेता: भारत) * सन 2002 - भारत आणि श्रीलंका (पावसामुळे अंतिम सामना न झाल्याने संयुक्त विजेतेपद) * सन 2004 - वेस्ट इंडीज (उपविजेता: इंग्लंड) * सन 2006 - ऑस्ट्रेलिया ( उपविजेता: वेस्ट इंडीज) चॅंपियन्स ट्रॉफीतील सर्वोच्च*सर्वाधिक धावसंख्यान्यूझीलंडच्या नॉथन अस्ट्रलने सन 2004 मध्ये युएसए विरुद्ध खेळताना 151 चेंडूत नाबाद 145 धावा केल्या होत्या.*सर्वाधिक धावावेस्ट इंडीजचा ख्रिस गेलने 14 सामने खेळत 57.91 च्या सरासरीने 695 धावा केल्या आहेत. *सर्वाधिक बळीश्रीलंकेच्या मुथ्थया मुरलीधरनने 16.43 च्या सरासरीने 23 बळी घेतले असून 378 धावा दिल्या आहेत.*सर्वाधिक सामनेवेस्ट इंडीजचा ब्रायन लारा सर्वाधिक 18 सामने खेळला असून 33.21 च्या सरासरीने 465 धावा केल्या आहेत.