1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

जुलाब होण्याची कारणं आणि त्यावरचे उपाय

जुलाबांमुळं पालक घाबरतात. दर दूध पिण्यानंतर लगेचच काही मिनिटात अशी शी होत असली तर काळजी वाटते. जुलाब ४-५ दिवसात आपोआप थांबतात. अशा जुलाबांमध्ये मुलाचं पिणं चांगलं चाललेलं आहे व त्याचं वजन कमी होत नाही, इकडं लक्ष द्यावं ते व्यवस्थित असलं म्हणजे काळजीचं कारण नाही. औषधं देण्याचही जरूरी नाही.