1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

लहान मुलांच्या गळ्यात सूज आली असल्यास

गळ्या मध्ये सूज आली असेल आणि कफ जास्त निघत असल्यास 2 ग्रॅम ओवा चावून खा. त्यावर थोडे गरम पाणी प्या. ह्यामुळे सूज मिटून आराम पडेल.

लसणाचा रसामध्ये हिंग मिसळून गळ्यास बाहेरून लावल्यास आराम पडतो.