सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , सोमवार, 13 एप्रिल 2020 (11:11 IST)

अर्थव्यवस्थेला कोरोना शॉक; विकास दर फक्त 2.8 टक्के

कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. या संदर्भात जागतिक बँकेने दिलेल्या अहवालानुसार कोरोनाचा फटका भारतीय अर्थव्यवस्‍थेला बसणार आहे.

जागतिक बँकेने रविवारी दक्षिण आशिातील अर्थव्यवस्थेवर ताजा अहवाल सादर केला. या अहवालात 2019-20 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 5 टक्के इतका राहील असे म्हटले आहे. तर 2020-21 मध्ये विकास दरात घट होऊन तो 2.8 टकके इतका असेल.