शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (21:14 IST)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 13,659 नवे कोरोना रुग्ण, 300 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात शनिवारी (5 जून) 13,659 नवे कोरोना रुग्ण आढळले तर 300 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 21,776 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
 
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 1 लाख 88 हजार 027 इतकी आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 95.01% वर आला आहे.
 
राज्यात आतापर्यंत 58 लाख 19 हजार 224 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 55 लाख 28 हजार 834 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
 
आतापर्यंत 99,512 जणांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.