वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना आज, विराटचा संघाबद्दल इशारा

साउदॅम्प्टन- आयसीसी वर्ल्ड कप 2019 मध्ये आज भारताचा सामना दोनदा विश्व चँपियन दक्षिण आफ्रिकाविरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार तीन वाजता सामना सुरु होणार.

भारतीय संघाची तयारी जोरदार असली तरी पहिल्या सामन्याची कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. पण आजचे अकरा शिलेदार कोण यावर सर्वांची नजर टिकून आहे. खेळपट्टीचा अंदाज बांधता आफ्रिकेविरुद्ध भारत एक अतिरिक्त जलदगती गोलंदाजासह मैदानात उतरेल, असे संकेत कोहलीनं दिले.

पराजयाचा सामना करत असलेला दक्षिण आफ्रीका जखमी वाघाप्रमाणे भारताला सामोरा जाणार आहे. आयपीएलमध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे 35 वर्षीय वेगवान गोलंदाज डेल स्टेन फिटनेस समस्यामुळे वर्ल्डकपमधून बाहेर आहे. स्टनेऐवजी ब्यूरोन हेंडरिक्सला संघात सामील करण्यात आले आहे.

विराट
गोलंदाजांच्या दृष्टीनं विचार करत दोन फिरकीटू व दोन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरल्यास सुरुवातीला परिस्थिती वेगळी आणि नंतर वेगळी असेल असा अंदाज बांधत आहे. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी गोलंदाजांनी तयारी करायला हवी.

ऑलराउंडर केदार जाधव फिट घोषित केले गेले आहे त्यामुळे त्याचे संघात असणे फायद्याचे ठरेल. या खेळपट्टीवर घास नसल्याने फलंदाजांसाठी आपलं कमाल दाखवण्याची संधी आहे. भारतीय संघाकडे अनेक मॅच विनर आहे त्यामुळे आत्मविश्वास भरपूर आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

भारतीय चाहत्यांना मिळणार क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश

भारतीय चाहत्यांना मिळणार क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश
50 टक्के दर्शकांना प्रवेश देण्यावर विचार

वाचा, त्यामुळे टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाली

वाचा, त्यामुळे टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाली
शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाली आहे. शरद पवार यांनी ...

India vs England: भारतीय संघाला मोठा झटका, रवींद्र जडेजा ...

India vs England: भारतीय संघाला मोठा झटका, रवींद्र जडेजा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर
इंग्लंडविरुद्धच्या घरेलू कसोटी मालिकेत भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा बाहेर झाला आहे. ...

INDvsAUS: शशी थरूर यांनी टीम इंडियाच्या विजयावर ट्विट करत ...

INDvsAUS: शशी थरूर यांनी टीम इंडियाच्या विजयावर ट्विट करत खास शब्दासाठी ट्विट झाले वायरल
भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत टीम इंडियाने शानदार ...

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला
टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने आतापर्यंत आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. ...