testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दिवाळी‍ स्पेशल : वाटल्या डाळीचे लाडू

ladu
वेबदुनिया|
साहित्य : चार वाट्या, साडेतीन वाट्या, एक नारळ, दोन वाट्या तूप, एक वाटी दूध, दहा ग्रॅम
बेदाणा, पाच-सहा बदाम, दहा-पंधरा बेलदोडे, अर्धा ग्रॅम केशर किंवा खाण्याचा केशरी रंग. > कृती : प्रथम डाळ चार ते पाच तास पाण्यात भिजत घालून ठेवावी. नंतर स्वच्छ धुऊन पाट्यावर रवाळ वाटून घ्यावी. नंतर ती वाटलेली डाळ तुपामध्ये चांगली तांबूस होईपर्यंत भाजावी. साखरेचा दोन-तारी पाक करून त्यात तो भाजलेल्या डाळीचा रवा व इतर साहित्य घालावे. हे मिश्रण तसेच ठेवून द्यावे. अर्ध्या-पाऊस तासाच्या अंतराने वरचेवर खालीवर करावे व वर आल्यास ओतून काढावे. सकाळी केल्यास संध्याकाळी लाडू वळता येतील.


यावर अधिक वाचा :

डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मागणीसाठी राष्ट्रवादी ...

national news
आपत्कालीन अलार्म सिस्टीम बसवण्याची जे. जे. महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांकडे केली मागणी

कर्नाटक येथील निवडणुकीवर राज यांचे जबरदस्त कार्टून

national news
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपावर जोरदार तिखट अशी टीका केली आहे. त्यांनी एक व्यंगचित्र ...

भारतात पाकिस्तानपेक्षा पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग

national news
कर्नाटक निवडणुकीनंतर सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढल असे आता चित्र आहे. ...

आम्हाला जाऊ द्या ना घरी...

national news
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते कुारस्वामी बुधवारी मुख्यंत्रिपदाची शपथ घेणार असून गुरुवारी ...

विराटने म्हटले, 'अनुष्का माझी कॅप्टन'

national news
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यपीएलध्ये तिचा पती विराट कोहली आणि आरसीबीच्या टीमला ...