1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By

देवी लक्ष्मीला आवडते मखाना खीर Makhana Kheer Recipe

Makhana Kheer Recipe मखाना खीर बनवण्यासाठी साहित्य- 1/2 कप काजू, 2 चमचे तूप, 1/2 टीस्पून वेलची पावडर, 3 कप दूध, साखर चवीनुसार, ड्राय फ्रुट्सचे तुकडे, सैंधव मीठ
 
मखाना खीर बनवण्याची पद्धत
1. मखाना आणि काजू एका कढईत थोडं तुप घालून भाजून घ्या आणि नंतर त्यावर थोडं सैंधव मीठ शिंपडा. 
2. थंड होताच 3/4 मखना आणि काजू आणि वेलची ब्लेंडरमध्ये टाका. बारीक करा. 
3. अजून एक खोल पॅन घ्या, त्यात 2 ते 3 कप दूध घाला आणि उकळू द्या. 
4. त्यात साखर घाला, त्यानंतर मखानाचे मिश्रण घाला आणि चांगले मिसळा. 
5. आता उरलेला भाजलेला मखाना घाला. आणि त्यात काजू घाला. 
6. घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा. 
7. चिरलेल्या ड्रायफ्रुट्सने सजवल्यानंतर, तुम्ही खीर गरम किंवा थंड सर्व्ह करू शकता.