बुधवार, 5 फेब्रुवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
ग्लासातल्या ग्लासात
Written By
वेबदुनिया|
मिंट लेमनेड पाचक
ND
साहित्य : 1 गुच्छा पुदिना, 60 ग्रॅम साखर, 2-3 लिंबू, 2-3 थेंब खाण्याचा हिरवा रंग, सोडा वॉटर अंदाजे, काळे मीठ चवीनुसार.
कृती : पुदिनाच्या पानांना मिक्सरमधून काढून त्याचा रस काढावा. साखरेत थोडं पाणी घालून उकळून घ्यावे. नंतर त्या पाण्याला थंड करून त्यात लिंबाचा रस, पुदिन्याचा रस, काळे मीठ व हिरवा रंग घालून चार पट पाणी किंवा सोडा घालून सर्व्ह कराव
ा.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
कथा बायजाबाईंची
श्री गजानन महाराज भक्त बायजाबाई मुंडगाव अकोला
Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या
Death Line on Hand मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे, कारण जो जन्माला येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. तथापि लोक अजूनही सामान्यतः मृत्यूला घाबरतात. त्याच वेळी तो किती काळ जगेल किंवा किती वर्षे जगेल याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. पण मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घेणे थोडे कठीण आहे. हस्तरेषाशास्त्राच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे वय किती असेल हे कळू शकते. आजारपणामुळे किंवा अपघातामुळे व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता आहे का. पण आता कोणाचा शेवटचा क्षण येईल हे कोणीही सांगू शकत नाही. तरीही हस्तरेषाशास्त्राद्वारे याबद्दल कल्पना करता येते.
ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल
ज्योतिषशास्त्रात देवाची कृपा मिळविण्यासाठी अनेक उपाय आणि युक्त्या सांगितल्या आहेत. या उपाय आणि युक्त्यांच्या प्रभावाने आपल्याला कोणत्याही देवतेचा आशीर्वाद मिळू शकतो
लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा
आजच्या काळात, एकमेकांपासून दूर राहून लांब अंतराचे नातेसंबंध असणे किंवा नाते टिकवणे हे अगदी सामान्य आहे, परंतु हे नाते टिकवणे तितकेच कठीण आहे कारण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. स्वतः. चांगल्या आणि वारंवार संवाद साधून तुम्ही तुमचे लांब पल्ल्याच्या नातेसंबंधाला अधिक मजबूत करू शकता.
सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे
Neem Leaves Benefits : कडुलिंबाचे झाड शतकानुशतके त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. प्राचीन काळापासून विविध आजारांवर उपचार करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जात आहे. कडुलिंबाची पाने त्यांच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, बुरशीनाशक आणि दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी विशेषतः प्रसिद्ध आहेत. सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात....
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
महाभारताच्या कथा: कर्णाच्या जन्माची कहाणी
Kids story : दानवीर कर्ण हा पांडवांमध्ये सर्वात मोठा होता आणि फक्त माता कुंतीलाच याबद्दल माहिती होती. ही कहाणी एका योद्ध्याची आहे ज्याला लोक दानवीर कर्ण म्हणून ओळखतात. कर्णाचा जन्म माता कुंतीच्या विवाहपूर्वी झाला होता. याकरिता, माता कुंतीने लज्जेच्या भयाने कर्णाचा त्याग केला, परंतु कुंतीच्या विवाहपूर्वी कर्णाचा जन्म कसा झाला यामागे एक कहाणी आहे.
बाळाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून खास नाव द्या Baby Names on Chhatrapati Shivaji Maharaj
शिवार्थ राजशिव वीरशिव शिवराज शिवांग राजमुद्रा राजेश शिवाजी
तंदुरी चिकन टाकिटो रेसिपी
साहित्य- चिकन ब्रेस्ट - 200 ग्रॅम डेलमोंटे तंदुरी मेयोनेज - पाच टेबलस्पून गव्हाच्या पोळ्या - चार अर्ध्या लिंबाचा रस काळी मिरी पावडर -एक टीस्पून चवीनुसार मीठ लेट्यूस
आईच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश condolence message for mother
ढग येतात पण थेंब पडत नाही दाटून आठवणी येतात पण तू कुठे दिसत नाही काय मी सांगू तुझ्यापुढे जसे गाय मागे वासरू सांग आई आता तूच मी तुला कसे विसरू भावपूर्ण श्रद्धांजली
सडपातळ कंबर हवी असल्यास दररोज करा हे 3 व्यायाम, काही दिवसात बॅली फॅट गायब होईल
Exercise For Belly fat आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे, लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या बनली आहे. आजकाल अनेक लोक पोटाच्या चरबीमुळे त्रस्त आहेत. खरं तर एकाच जागी बराच वेळ बसून राहिल्याने आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे पोटाभोवती चरबी जमा होते. पोटाची चरबी तुमचा संपूर्ण लूक खराब करू शकते. यामुळे बरेच लोक त्यांच्या आवडीचे कपडे घालण्यास कचरतात. जर तुम्हालाही पोटाच्या चरबीचा त्रास होत असेल तर तुम्ही दररोज काही व्यायाम करू शकता.