testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हरियाली कुल्फी

ice cream
साहित्य:
1 डबा कंडेन्स मिल्क,
1 कप घट्ट साय,
2 कप दूध,
थोडे बदाम भिजवून, सोलून, जाड वाटून,
हिरवा रंग 2 थेंब,
पेपरमिंट इसेन्स,
पिस्ते काप.

कृती: कोमट दूध, साय, कंडेन्स मिल्क मिक्सरमध्ये घुसळा. त्यात रंग, इसेन्स, वाटलेले बदाम, पिस्ते काप घाला. चव बघून थोडी साखर घाला. फ्रीजरमध्ये सेट करा.


यावर अधिक वाचा :

नगर शिवसैनिक हत्याकांड उज्ज्वल निकम वकील नियुक्त

national news
अहमदनगर येथील केडगाव परिसरात शिवासैनिक हत्याकांडात संजय कोतकर, वसंत ठुबे यांचा हत्येच्या ...

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम सहा दरवाजे उघडले

national news
राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यात कोयना धरण सातारा येथे असून मोठय़ा प्रमाणात या भागात ...

‘संविधान बचाव, देश बचाव’आंदोलनाची लाट विदर्भात

national news
नागपूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित‘संविधान बचाव’आंदोलनास उत्स्फुर्त ...

तिची चक्क सिंहासोबत जमलीय गट्टी

national news
जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंहाला पाहून भल्याभल्यांचा थरकाप होतो. मात्र एक ...

चलनात येणार शंभर रुपयांची नवीन नोट

national news
रिझर्व्ह बँकेकडून लवकरच शंभर रुपयांची नवी नोट जारी करण्यात येणार आहे. मात्र, शंभर ...