Widgets Magazine
Widgets Magazine

Summer Recipe : कोकम सरबत

kokam sarbat

साहित्य : कोकमाची फळे किंवा आमसुले, साखर, मीठ, तूप, जिरे. 
 
कृती : कोकमाची फळे चरून पाण्यात घालावीत. फळे नसल्यास अमसुले गरम पाण्यात भिजत ठेवावीत. नंतर पाणी गाळून घेऊन, त्यात चवीप्रमाणे मीठ व साखर घालून सरबत तयार करावे. वाटल्यास त्याला जिरे घालून तुपाची फोडणी द्यावी. उन्हाळ्यात हे सरबत फारच फायदेशीर असतं.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

शेंगा फ्राय - व्हेज मासे

सर्व प्रथम शेंगा लहान तुकडे करुन उकडून घ्याव्यात. (शेंगाचे तुकडे जास्त शिजवू नये) तुकडे ...

news

कैरीची आंबट गोड चटणी

मिक्सरच्या भांडय़ात मीठ, तिखट आणि जिरे बारीक करून घ्यावे. त्यात कैरीचा आणि खोब:याचा कीस ...

news

उन्हाळा स्पेशल : चटपटीत भेळ

सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरून घ्याव्यात. ऐनवेळी चुरमुऱ्यामधे वाफवलेले मूग, सगळ्या ...

news

Summer Special : मँगो शेक

1 ग्लास दूध, एका आंब्याचा फोडी व चवीपुरती साखर मिक्सरमध्ये घुसळून घ्यावे. हवा असल्यास ...

Widgets Magazine